Parting words of Shivaji Maharaj (source: @kal_chiron)

आम्ही जातो, आमचा काल झाला. तूम्ही सप्तसिंधू यवनांच्या हातून मूक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा जोतिर्लिंग या यवनांच्या हातून मूक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा. चूकूर होऊ नका

I leave, its my time to go. Liberate Sapta-Sindhu from Yavans, rescue Kashi Vishwanatha and other Jyotirlingams. Bring them in Hindavi Swaraj. Do not be off guard and fail.


Will we ensure Shivaji’s last wish will be fulfilled?