सोमवार, फ़रवरी 17, 2020
Home > भारतीय राज्यों से कहानियां > केरल > आपणास माहीत होतं का – केरळच्या मार्तंड वर्मा ने डचांना हरवलेलं होतं – त्या वेळचे सर्वात शक्तिशाली नौदल

आपणास माहीत होतं का – केरळच्या मार्तंड वर्मा ने डचांना हरवलेलं होतं – त्या वेळचे सर्वात शक्तिशाली नौदल

विलक्षण संजीव संन्याल प्रेक्षकांना संगत आहेत, भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा अध्याय, मार्तंड वर्मा आणि कोलाचेलची लढाई.


आणि अर्थातच, ज़र तुम्ही केरळचे नसाल तर, कदाचित तुम्ही मार्तंड वर्मा बद्दल ऐकलेले नसेल।

मार्तंड वर्मा एक अत्यंत विलक्षण पात्र आहेत। ते त्रावणकोर नावाच्या एका छोट्याशा राज्याचे शासक होते. ते जेंव्हा सत्तेवर आले तेव्हा ते राज्य आजच्या दिल्ली पेक्षा छोटे राज्य होते, आणि त्यांनी त्या वेळच्या जगातील सर्वात मोठे असलेल्या साम्राज्यावर सत्ता गाज्विण्याचा निश्चय केला। आश्चर्य आहे कि लोक ही गोष्ट आता पुरेसे विसरले आहेत, आणि ते साम्राज्य होते डच साम्राज्य।

18 व्या शतकाच्या पूर्वार्धात डच सर्वात शक्तिशाली समुद्र शक्ती होती. त्यांनी आधीच, इंडोनेशिया काबीज केलेले होते, श्रीलंका काबीज केलेले होते, आणि ते आता भारतालाही  काबीज करण्याच्या प्रयत्नात होते जेंव्हा ते एका अतिशय लहान राज्याचा सामना करीत होते ज्याचे नाव होते मार्तंड वर्मा. मार्तंड वर्मा ने त्यांचा कोलाचेलच्या लढाईत पराभव केला जे स्थान कन्याकुमारीच्या उत्तर-पश्चिमेला आहे, आणि ज़र त्यांनी डचांचा पराभव केला नसता तर आता मी हे तुम्हाला डच भाषेत सांगितले असते।

ही भारतीय इतिहासातील त्या अतिशय महत्वाच्या पत्रामधली काही पात्रे आहेत, ज्यांना भारतीय इतिहासातुन वागळलेले गेले आहे।

Leave a Reply

%d bloggers like this: