Source: – Agniveer YouTube Channel.
[Some lines are missing due to the lack of clarity. Kindly bear with us]
काही लोक म्हणतात कि … इथे … हिंदूंचे राज्य आहे आणि हिंदूंचे राज्य असायला नाही पाहिजे.
कोण म्हणतं कि ….राज्य बनवा म्हणून?
हिंदुस्थानात ३-४ कोटी मुसलमान उरलेले आहेत
… राज ची गोष्ट नाही आहे
पण गोष्ट अशी आहे कि हिंदुस्थानात जे मुसलमान राहिले आहेत त्या पैकी जास्ततर लोकांनी पाकिस्तान बनवण्या मध्ये साथ दिली
ठीक आहे, दिली तर आता ठीक आहे
पण आता एका दिवसात, एका रात्रीत त्यांचे हृदय बदलले ?
तेच मला समाजात नाही कि कसे सगळे बदलले कि ते म्हणतात कि ….
|तर हेच मला अगदीच समजत नाही कि एका दिवसात सगळ्यांचे हृदय कसे बदलले
तर ते म्हणतात कि आम्ही वफादार आहोत आणि आमच्या वफादारीवर शंका का करतात तुम्ही|
तुम्हाला suspicion का येते
तर आम्ही म्हणतो कि आम्हाला कशाला विचारता, स्वतःच्या हृदयाला विचारा,
आम्हाला नका विचारू , हि गोष्ट आम्हाला विचारायची नाही आहे
पण आम्ही एकच गोष्ट सांगितली, कि तुम्ही पाकिस्तान बनवले, ते तुम्हाला मुबारक
आम्हाला त्यात काही दखल नाही द्यायचं
पण जेव्हा तुमची गोष्ट पडली आणि तुम्हाला परत यावंसं लागले ते आम्हाला पसंत नाही