Home > तुम्हाला माहित आहे का

अयोध्येतील पहिला सशस्त्र संघर्ष

https://www.youtube.com/watch?v=AlD4-P0-UTE?cc_lang_pref=mr&cc_load_policy=1 आता अयोध्येतील वादा बद्दल बोलूया.  आपण फार भाग्यवान आहोत की अयोध्या प्रकरणी 1822 पासूनचा वाद जिल्हा न्यायालयात नोंदवलेला आहे. जिल्हा न्यायालयात पहिला पुरावा एक नोट आहे जो न्यायालयाच्या अधिकारी हाफीझुल्ला याने सादर केला होता. त्यांनी फैजाबाद जिल्हा न्यायालयात एक नोट सादर केले ज्यात ते म्हणतात की बाबरी मस्जिद राम मंदिर

Read More