Home > राजकीय आणि सामाजिक विज्ञान

इंटर सेटेरा नामक पोपकृत हुकूमनामा, डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी आणि दक्षिण अमेरिकेचे चर्चमान्यताप्राप्त आक्रमक स्पॅनिश वसाहतिकरण

https://youtu.be/ZY_uokFzLdM?cc_lang_pref=mr&cc_load_policy=1 तर अशा तऱ्हेने अफ़्रिकेचे वाटे करण्यात आले. दक्षिण आणि मध्य अमेरिका. आपण काही अगदीच प्रत्येक देशाचा आढावा नाही घेत आहोत, पण ह्याची कहाणी मात्र रोचक आहे. १४९३ साली एक 'इंटर सेटेरा' नामक 'पेपल बुल' अर्थात पोपचा हुक़ूमनामा काढण्यात आले. ह्याद्वारे 'डॉक्ट्रिन ऑफ़ डिसकवरी' मांडण्यात आली. इथे 'डॉक्ट्रिन ऑफ़ डिस्कवरी' किती

Read More