पुरातत्त्विक साक्ष आपल्याला राम जनभूमी – बाबरी मस्जिद विषयी काय सांगते?

https://www.youtube.com/watch?time_continue=67&v=kJvAm3CxtjM?cc_lang_pref=mr&cc_load_policy=1 बाबर मस्जिदच्या खाली असलेल्या एका प्राचीन मंदिराच्या उपस्थितीबद्दल पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि विद्वानांनी पुरविलेले बरेच पुरावे असूनही, वामपंथी इतिहासकारांनी त्या पुराव्यांच्या अस्तित्वालाच स्वीकारण्यास नकार दिला होता. ह्या विवादाचा निराकरण होत नसल्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने शेवटी बाबरी मशिदीच्या खाली एक मंदिर आहे का हे पाहण्यासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला उत्खनन करायला सांगितले होते. अलाहाबाद

Read More