शैव आगम कसे प्रकट झाले?
https://youtu.be/3Tw4IaqZxeE?cc_lang_pref=mr&cc_load_policy=1 शैव आगम हे महादेवाने स्वत: प्रकट केलेले आगम आहेत. त्यापैकी कामिक आगम हे सर्वात महत्वाचे आगम असून, त्यात सर्व आगम कसे प्रकट केले गेले त्याचे वर्णन आहे. त्यात महादेवाचे पाच मुख असल्याचे वर्णन आहे - सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि इशान. महादेवाच्या ह्या प्रत्येक मुखाला पाच स्रोत आहेत - लौकिक,
Read More